MSRTC Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती प्रक्रिया सुरू
MSRTC Recruitment 2024: पुणे एसटी महामंडळामध्ये नोकरी भरतीसाठी जाहीर प्रसारित करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 46 पदांसाठी भरती सुरू झालेली आहे. इच्छुक उमेदवारांना लवकरात लवकर आपले अर्ज करायचे आहेत. मूळ जाहिरातीची लिंक तुम्हाला बातमीच्या सर्वात शेवटी मिळणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्याची संपूर्ण पद्धत व आवश्यक शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला …