Mumbai Mahanagarpalika Bharti : बृहन्मुंबई महानगरपालिकेत मोठी भरती सुरू, 92 हजार पर्यंत वेतन मिळवण्याची सुवर्णसंधी
Mumbai Mahanagarpalika Bharti: बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसारित करण्यात आलेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत मोठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 178 जागा रिक्त आहेत. व या जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून आपले अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्ही देखील जर महानगरपालिके अंतर्गत काम करण्यास इच्छुक असाल तर या भरतीसाठी आपला अर्ज करू शकता. सदर भरतीसाठी …