Mumbai Metro Bharti 2024: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत मोठी भरती प्रक्रिया सुरू
Mumbai Metro Bharti 2024: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत 11 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. व याची मूळ जाहिरात देखील प्रसारित झालेली आहे. उमेदवारांकडून यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 ऑक्टोबर 2024 आहे. यामुळे आपल्याला या भरतीसाठी लवकरात लवकर आपला अर्ज करायचा आहे. तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्यासाठी …