Satara DCC Bank Bharti 2024: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत काम करण्याची सुवर्णसंधी
Satara DCC Bank Bharti 2024: नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील जर एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आजची नोकरी भरती खूपच महत्त्वाची असणार आहे. कारण की मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा अंतर्गत नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीसाठी 323 रिक्त पदांची भरती सुरू झाली आहे. याची संपूर्ण माहिती आपण आपल्या या बातमीच्या …