ONGC Recruitment 2024 : ONGC विभागात 10वी, 12वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध
तेल व नैसर्गिक वायू महामंडळामध्ये 2236 पदांसाठी भरती प्रसारित करण्यात आलेली आहे. यासाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. या पदासाठी आपल्याला काही शैक्षणिक पात्रता लागणार आहे. शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. त्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती समजेल या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत, …