PSI Bharti 2024 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे PSI पदासाठी होणार 615 जागांसाठी भरती
PSI Bharti 2024: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही देखील जर एका सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच महत्त्वपूर्ण बातमी असणार आहे. कारण की मित्रांनो एमपीएससीची भरती ची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर समोर आलेली आहे. मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगात आता एक मोठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या …