MPSC Group B Recruitment 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगात 480 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

MPSC Group B Recruitment 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरतीद्वारे 480 पदे भरण्यात येणार आहेत. तुम्ही देखील जर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत आपण या भरतीसाठी आपला ऑनलाईन अर्ज करू शकतो. जर तुम्हाला देखील या भरती अंतर्गत संपूर्ण माहिती जाणून …

Read more