Aarogya Vibhag Recruitment 2024 | सार्वजनिक आरोग्य विभागात सरकारी नोकरी करण्याची संधी
Aarogya Vibhag Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, तुम्ही देखील जर 12वी पास किंवा पदवीधर असाल तर तुम्हाला एका सरकारी नोकरी भरतीची खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तुम्ही देखील सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज कशाप्रकारे करायचा आहे. कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत. शैक्षणिक पात्रता याबाबतची सविस्तर माहिती आपण बातमीच्या माध्यमातून जाणून …