Solapur Mahanagarpalika Bharti : सोलापूर महानगरपालिकेत 40 रिक्त जागा, ऑनलाईन करा अर्ज

Solapur Mahanagarpalika Bharti: नमस्कार मित्रांनो, तुम्ही देखील जर एखाद्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे. कारण की मित्रांनो तुम्हाला सोलापूर महानगरपालिका मध्ये काम करण्याची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. या अंतर्गत जागा रिकाम्या झालेल्या आहेत. त्यासाठी सोलापूर महानगरपालिके कडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच उमेदवारांना जर अर्ज करायचे असेल तर …

Read more