Sahayadri Tiger Reserve Kolhapur Bharti : सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू थेट मुलाखती द्वारे होणार भरती

Sahayadri Tiger Reserve Kolhapur Bharti: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसारित करण्यात आलेली आहे. या विभागामध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. महाराष्ट्र राज्य वन विभाग अंतर्गत कोल्हापूर विभागामार्फत वन्यजीव रक्षण अधिकारी तसेच सर्वेक्षण सामाजिक सहाय्यक विशेष सहाय्यक विविध उपजीविका या पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. या बातमीच्या माध्यमातून …

Read more