Yantra India Limited Bharti 2024 | यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर विभागात 4039 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
इंडिया लिमिटेड नागपूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी आयटीआय अप्रेंटिस असे पदे रिक्त आहेत. या पदांसाठी आपल्याला काही शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. यामध्ये अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या दिनांक सविस्तर माहिती पाहण्यासाठी तुम्हाला खालील प्रमाणे अधिकृत मूळ जाहिरात देण्यात आलेली आहे. ती पहावी (Yantra India Limited Bharti 2024) यंत्र इंडिया लिमिटेड भरती …