UBOI Apprentice Bharti 2024: युनियन बँकेत 500 पदांसाठी भरती सुरू ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांना मोठी संधी

UBOI Apprentice Bharti 2024: नमस्कार मित्रांनो तुम्हाला देखील बँकिंग क्षेत्रामध्ये जॉब करण्याची इच्छा असेल तर मित्रांनो आजच्या या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला युनियन बँकेच्या नवीन जॉब बद्दल माहिती देणार आहोत. कारण की मित्रांनो युनियन बँक ऑफ इंडिया मार्फत आता अप्रेंटिस या पदासाठी मोठी भरती सुरू झालेली आहे. या पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवून घेण्यात आले आहे. यासाठी जाहिराती देखील प्रसारित करण्यात आली आहे. यासाठी तुम्ही अर्ज कशा प्रकारे करू शकता, यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तसेच किती पदे रिक्त आहेत याबाबतची सविस्तर माहिती पाहूया.

Union Bank Of India Apprentice Bharti 2024

कोणत्या विभागात भरती युनियन बँक ऑफ इंडिया
एकूण रिक्त पदे 500
रिक्त पदाचे नाव अप्रेंटिस
अर्जाची पद्धत ऑनलाईन
अर्ज शुल्क 400/- ते 800/- रुपये
निवड प्रक्रिया परीक्षेद्वारे
अर्जाची शेवटची तारीख  17 सप्टेंबर 2024

मित्रांनो युनियन बँक ऑफ इंडिया मार्फत अप्रेंटिस या पदासाठी भरती सुरू झालेली आहे. या पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. अधिकृत जाहिरात देखील बँकेकडून जाहीर करण्यात आलेली आहे. ॲप्रेंटीस या पदासाठी एकूण 500 जागा रिक्त आहेत व या 500 जागांसाठी आपण आपला अर्ज करू शकता केवळ अप्रेंटिस पदे भरली जाणार असून बँकेत नोकरी करण्याची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध आहे.

कोण करू शकणार अर्ज (UBOI Apprentice Bharti 2024)

युनियन बँक ऑफ इंडिया मार्फत या अप्रेंटिस पदाची भरती होणार आहे. यासाठी काही अटी व शर्ती देखील आहेत. ते आपण खाली पाहणार आहोत परंतु यासाठी कोणते उमेदवार अर्ज करू शकतात याची माहिती पाहूयात तर मित्रांनो या भरतीसाठी ग्रॅज्युएशन पात्र असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तुमचे देखील ग्रॅज्युएशन पूर्ण झाले असेल तर तुम्ही देखील यासाठी ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज आपल्या मोबाईलद्वारे करू शकता व यामध्ये तुम्हाला वेतन देखील चांगले मिळणार आहे.

रिक्त जागा,पदे,नोकरी ठिकाण (UBOI Apprentice Bharti 2024)

यासाठी रिक्त जागांबद्दल माहिती जाणून घ्यायची झाली तरी या भरतीसाठी अप्रेंटिस या पदासाठी 500 रिक्त जागा आहेत. या 500 जागा आता भरल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विविध क्षेत्रांमधून अर्ज मागवून घेण्यात आलेले आहेत. जे उमेदवार ग्रॅज्युएशन पात्र आहेत त्या उमेदवारांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. व नोकरीच्या ठिकाणाबाबत जर बोलायचे झाले तर संपूर्ण भारतामध्ये ही नोकरी केली जाऊ शकते. बऱ्याच राज्यात विविध जागा रिक्त आहेत.

वेतन श्रेणी,वयोमर्यादा,अर्ज शुल्क (Payment & Apply Cost)

Category fees
General/ OBC ₹800+GST 
All Females ₹600+GST
SC/ST ₹600+GST
PWBD 400₹+GST

मित्रांनो यामध्ये आपण जर पात्र ठरला तर आपल्याला 15000/- हजार रुपये प्रति महिना एवढा पगार मिळू शकतो. व याची काही अट असणार आहे. यामध्ये 20 ते 28 वर्ष ज्या उमेदवारांचे वय आहे ते उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात परंतु उमेदवार हे ग्रॅज्युएशन पास आवश्यक आहे. तसेच भरतीच्या फी म्हणजेच अर्ज शुल्क बद्दल माहिती जाणून घ्यायची झाली तर साधारण प्रवर्गासाठी ₹800 फी असेल तसेच SC व ST साठी 600/-₹ रुपये फी असून PWD साठी 400/- रुपये अर्ज शुल्क असणार आहे.

पात्रता तपशील (Eligibility Details)

मित्रांनो याच्या पात्रतेबद्दल जर माहिती जाणून घ्यायची झाली तर युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस या पदासाठी भरती होणार असून ग्रॅज्युएशन पास असणे आवश्यक आहे. तरच उमेदवार अर्ज करू शकणार आहे. अन्यथा उमेदवाराला फॉर्म भरता येणार नाही. त्यामुळे पदवीधर व्यक्तीच फक्त यासाठी अर्ज करू शकतो. व उमेदवारांचे वय 20 वर्षे ते 28 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. यासाठी दुसरी काही शैक्षणिक पात्रता देण्यात आली नाही. फक्त उमेदवार हा ग्रॅज्युएशन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया (Selection process)

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या या अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा असणार आहे. तसेच लोकल लॅंग्वेज टेस्ट (Local Language Test) असणार आहे. लोकल भाषांचे आपल्याला आवश्यक ते ज्ञान असायला हवे. तसेच वेटिंग लिस्ट व मेडिकल तपासणी द्वारे याची निवड प्रक्रिया होणार आहे. नंतर मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल. ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत त्यांना सुरुवातीला ऑनलाइन टेस्ट द्यावी लागणार आहे.

  • ऑनलाईन टेस्ट
  • लोकल भाषेचे ज्ञान 
  • मेडिकल तपासणी 
  • मेरिट लिस्ट
  • वेटींग लिस्ट

नंतर टेस्टमध्ये आपण जर पास झाला तर आपल्याला लोकल भाषेचे ज्ञान आहे की नाही याबद्दलची टेस्ट द्यावी लागणार आहे. त्यानंतर जे पास झालेले उमेदवार असतील त्यांची यादी मेरिट लिस्ट द्वारे जाहीर करण्यात येईल. नंतर उमेदवारांची निवड केली जाईल व उमेदवारांची मेडिकल तपासणी करून उमेदवार सिलेक्ट केला जाणार आहे. अशा प्रकारे ही संपूर्ण निवड प्रक्रिया असणार आहे.

कशा प्रकारची ऑनलाईन टेस्ट असेल (Online Test)

SN Test Name marks
1 general/Financial awareness  25
2 general English  5
3 Quantitative & Reasoning Aptitude  25
4 Computer Knowledge  25
Total 100

मित्रांनो टेस्टमध्ये 100 गुणांची परीक्षा होणार आहे. यामध्ये चार वेगवेगळ्या परीक्षा असणार आहेत. प्रत्येक परीक्षेचे 25 मार्क असे 4 परीक्षांचे मिळून 100 मार्क असणार आहे. सामान्य आर्थिक जागरूकता यासाठी 25 गुण असणार आहेत. सामान्य इंग्रजी यासाठी 25 गुण असणार आहेत. परिमाणवाचक आणि तर्कक्षमता यासाठी 25 गुण असणार आहेत. आणि कॉम्प्युटरचे बेसिक किंवा ॲडव्हान्स लेव्हलचे नॉलेजे साठी 25 गुण असे एकूण 100 गुणांसाठी ही टेस्ट होणार आहे. या टेस्टसाठी आपल्याला 60 मिनिट टाईम दिला जाईल.

अर्जाची पद्धत (Application Method)

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या या भरती अंतर्गत उमेदवार हा ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज मोबाईल द्वारे करू शकतो. अर्ज करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी जाण्याची गरज नाही. तुम्ही पीडीएफ वाचून संपूर्ण माहिती त्या ठिकाणी जाणून घेऊ शकता व मोबाईल द्वारे आपण आपला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.

UBOI Apprentice Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स

अधिकृत जाहिरातीसाठी येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा 
आणखी जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा UBOI Apprentice Bharti 2024 How To Apply Online

  • सर्वात अगोदर अर्ज करण्यासाठी अर्जाची वेबसाईट ओपन करा 
  • नंतर पोर्टल वरती लॉगिन करून घ्या
  • नंतर भरतीचा जो फॉर्म असेल तो फॉर्म ओपन करा 
  • नंतर त्यामध्ये आपल्याला जी माहिती विचारली आहे ती टाका 
  • आपले नाव व पत्ता त्या ठिकाणी टाका 
  • नंतर आवश्यक असणारी कागदपत्रे त्या ठिकाणी अपलोड करा
  • नंतर आपली जी काही अर्जाची फी असेल ती अर्ज फी भरा 
  • नंतर एकदा अर्ज व्यवस्थित रित्या भरला आहे की नाही चेक करा. 
  • अर्ज जर व्यवस्थित रित्या भरला असेल तर तो अर्ज Submit बटणावर क्लिक करून सबमिट करा.

Leave a Comment