इंडिया लिमिटेड नागपूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी आयटीआय अप्रेंटिस असे पदे रिक्त आहेत. या पदांसाठी आपल्याला काही शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. यामध्ये अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या दिनांक सविस्तर माहिती पाहण्यासाठी तुम्हाला खालील प्रमाणे अधिकृत मूळ जाहिरात देण्यात आलेली आहे. ती पहावी (Yantra India Limited Bharti 2024) यंत्र इंडिया लिमिटेड भरती अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने आपल्याला यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख देखील तुम्हाला खालील प्रमाणे कळविण्यात येईल.
सदर भरतीसाठी एकूण 40,39 पदे रिक्त आहेत, व यासाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहेm यासाठी आपल्याला 100/- ते 200/- रुपये अर्ज शुल्क द्यावे लागणार आहे. व आपले ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही ठिकाणी जाण्याची गरज नाही. आपण अगदी घरबसल्या यासाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही अर्ज करा.
35 वर्षापर्यंत वय असणारे सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तुम्ही देखील जर या भरती अंतर्गत अर्ज करण्यास इच्छुक असाल तर जरासा ही वेळ वाया न घालवता खालील प्रमाणे तुम्हाला अर्ज पद्धत दिलेली आहे. व त्या खाली लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही आपले ऑनलाईन अर्ज सबमिट करावेत.
यंत्र इंडिया लिमिटेड भरती वयोमर्यादा (Yantra India Limited Bharti 2024)
सदर यंत्र इंडिया लिमिटेड भरती अंतर्गत 14 ते 35 वर्ष यादरम्यान वय असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
यंत्र इंडिया लिमिटेड भरती शुल्क
यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर अंतर्गत या भरतीसाठी सर्वसाधारण तसेच ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 200/- रुपये अर्ज शुल्क द्यावे लागेल. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना एससी, एसटी यांना 100/- रुपये अर्ज शुल्क लागेल.
यंत्र इंडिया लिमिटेड भरती शैक्षणिक पात्रता
यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर अंतर्गत ही भरती 4,039 पदांसाठी होणार आहे व यासाठी आयटीआय अप्रेंटिस तसेच नॉन आयटीआय अप्रेंटिस या पदासाठी शैक्षणिक पात्रता तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली आहे.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
आयटीआय अप्रेंटिस | मान्यताप्राप्त बोर्डातून 50% टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण गरजेचे तसेच 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय असणे आवश्यक. |
नॉन आयटीआय अप्रेंटिस | माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा दहावी 50% गुणासह पाच तसेच गणित आणि विज्ञान विषयांमध्ये 40% गुणांसह उत्तीर्ण असावा |
यंत्र इंडिया लिमिटेड भरती अर्ज प्रक्रिया
या भरती अंतर्गत उमेदवारांना पोर्टल वरती ऑनलाईन अर्ज करण्या अगोदर अप्रेंटिस पोर्टल वरती नोंदणी करायची आहे. नंतर नोंदणी केल्यावर यंत्र इंडिया लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट वरती तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी आपला ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी टाकावा व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावेत.
अर्ज करण्या अगोदर तुम्हाला सर्वात अगोदर खालील प्रमाणे दिलेली मूळ जाहिरात एक वेळेस पाहणे गरजेचे आहे. व इतर आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत. याची माहिती घेणे आवश्यक आहे.
यंत्र इंडिया लिमिटेड vacancy details
अर्ज सुरू झालेली तारीख – या भरतीसाठी सध्या ऑनलाईन अर्ज सुरू आहेत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर अर्ज करण्याची सुविधा बंद करण्यात येईल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत किती पदांसाठी भरती होणार आहे?
- सदर भरतीसाठी एकूण 4,039 पदे रिक्त आहेत.
यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर अंतर्गत कोणत्या पदांसाठी भरती होणार आहे?
- सदर भरतीसाठी आयटीआय अप्रेंटिस, नॉन आयटीआय अप्रेंटिस या पदासाठी भरती होणार आहे,
यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत आपल्याला आपल्या अर्ज कसे करायचे आहे?
- सदर भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
कोणते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात?
- महाराष्ट्रातील 35 वर्ष यादरम्यान वय असणारे सर्व उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करू शकतात
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख कोणती?
- सदर भरतीसाठी 14 ऑक्टोबर 2024 पर्यंत उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज स्वीकारली जातील. अर्ज करण्याची 14 ऑक्टोबर 2024 ही शेवटची तारीख आहे.